नवभारत अभियानाच्या माध्यमातून मागील एक दीड वर्षापासून विविध उपक्रम घेतले जातात. जसे हि संविधान, महापुरुषांवर आधारित परीक्षा घेतल्या जातात. आणि या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्वावर परीक्षा फीस घेतली जाते.
नवभारत अभियान हे प्रत्येक वर्गातील सामान्य माणूस असो किंवा विद्यार्थी यांनी साक्षर व सदृढ व्हावे हेच ध्येय आहे. या ग्रुपमध्ये सक्रिय सदस्य संख्या किमान 300 च्या आसपास असून व सुरूच आहे.